हिरण्यगर्भ कादंबरीचा प्रवास आता पूर्ण झाला आहे. स्वामी समर्थांच्या या कहाणीचे सर्व वाचकांनी भरभरून कौतुक केले. हि कहाणी आता पुस्तकरूपात प्रकाशित झाली आहे.
हिरण्यगर्भ - कहाणी ब्रह्माण्डनायकाची, श्री स्वामी समर्थांची हे पुस्तक आपण रसिक प्रकाशन कडून मागवू शकता. ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा.
संपर्क - +91- 9371218370 / +91 - 9823054520
हे पुस्तक आपण amazon वरून सुद्धा मागवू शकता. या लिंक वर क्लिक करा.
हिरण्यगर्भ कहाणी च्या पुस्तकाचा लोकार्पण सोहळा गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला. त्या काय्रक्रमाचा आनंद आपण येथे घेऊ शकता.
स्वान्त सुखाय लिखाणापासून पुस्तक प्रकाशनापर्यंतचा हा प्रवास ज्यांच्या मदतीने शक्य झाला त्या सर्व हिरण्यगर्भ टीम मेंबर्स नि आपापले मनोगत व्यक्त केले आहे.
माझे (लेखक - सखाराम आठवले) मनोगत
>
सौ नीलिमा व श्री संजय बोन्द्रे यांचे विचार
सौ सविता जोशी यांनी सादर केलेला लिखाणाचा संपूर्ण घटनाक्रम
कहाणीचा हिंदी अनुवाद करीत असलेल्या श्री चिटणीस यांचे मनोगत
सुप्रसिद्ध चित्रकार आणि स्वामीभक्त श्री शेखर साने यांचे मनोगत
Congratulations to all of you.
ReplyDeleteश्री स्वामी समर्थ
ReplyDeleteअतिशय सुंदर पुस्तक वाचताना ठेवावेसेच वाटत नाही...🙏🙏
ReplyDeleteपुस्तकाचे भाग कुठून पहायचे
ReplyDeleteपुस्तकाचे भाग कुठे दिसतील
ReplyDelete